black and white bed linen

नांदोस ग्रामपंचायतमध्ये आपले स्वागत आहे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्याचा सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र

ग्रामीण विकासाची ओळख नांदोस

नांदोस हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक सुप्रसिद्ध व इतिहास प्रसिद्ध गाव आहे. शिवकालीन ऐतिहासिक गढी शिवाजी महाराजांची जाणीव करून देते, पांडव कालीन जरीमरी मंदिर, प.पु.पूर्णानंद स्वामी मठ हे देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे.

पदाधिकारी आणि कर्मचारी

सरपंच
श्रीम .माधुरी यशवंत चव्हाण
उपसरपंच
श्री. विजय सुहास निकम

ग्रामपंचायत अधिकारी

श्रीम.सरिता शंकर धामापूरकर

गावातील उपक्रम व इतर माहिती
प्लास्टिक मुक्ती जनजागृती
वृक्षारोपण
ग्रामपंचायत मार्फत कचराकुंडी वाटप

बांधावरील शाळा

प्रधानमंत्री आवास योजना घरकुल शुभारंभ व चावी देणे कार्यक्रम
विकास कामे शुभारंभ
चालू घडामोडी